pm vishwakarma scheme how to apply
pm vishwakarma scheme Pm Vishwakarma scheme तर मित्रांनो मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मिडीयम एंटरप्राइजेस यांच्यातर्फे हे जबरदस्त अपडेट आला आहे पीएम विश्वकर्मा योजनेबद्दल माहिती सांगतोय, पीएम विश्वकर्मा योजना 2024 ही योजना असंघटित कामगारांसाठी आहे, असंघटित कामगारांना एक लाख पर्यंतचे कर्ज दिले जाते ते पण 5% टक्के या दराने आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा 15 हजार रुपये सुद्धा दिले जाणार आहेत त्यामध्ये जे कोणी कामगार असतील ते व्यवसायासाठी लागणार जे काही किट असेल ते सुद्धा घेऊ शकतात. पीएम विश्वकर्मा योजना की काय आहे? हे कोणा कोणासाठी आहे? यासाठी कोण पात्र आहे? यासाठी कोण अर्ज करू शकतो? याचा ऑनलाइन जो फॉर्म आहे? तो कशा पद्धतीने भरायचा आहे? ए टू झेड प्रोसेस आपण या मध्ये…