रोहित पवार । Rohit Pawar

रोहित पवार 

             रोहित राजेंद्र पवार आमदार कर्जत-जामखेड मतदार संघ विधानसभा सदस्य महाराष्ट्र. शरद पवार यांचे नातु तसेच पवार फॅमिली चे युवा नेतृत्व. महाराष्ट्राच्या राजकारणातील तरुण चेहरा म्हणून गौरवले जातात एक उत्तम महाराष्ट्र घडविण्याची त्यांची कल्पना आहे जिथे यशस्वी होण्याची प्रत्येकाला संधी आहे

              राजकारणात येण्याअगोदर एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी खूप छान असे काम केलेले आहे सध्या ते बारामती ऍग्रो चे सीईओ आहेत. बारामती ॲग्रो ही कंपनी अंतर्गत साखर कारखाना कुक्कुटपालन पशुखाद्य केमिकल अशा उद्योगाची धुरा सांभाळतात.

Rohit Pawar

                  राजकारणात 2017 मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली आणि 2019 मध्ये कर्जत जामखेड मतदार संघामधून आमदार म्हणून निवडून आले त्यांच्या मिसेस सौ कुंती पवार आहेत. आई सुनंदाताई पवार आणि वडील राजेंद्र पाटील पवार हे समाजसेवेमध्ये खूप अगोदर पासून सक्रिय आहेत, भारत देशाचे माजी कृषीमंत्री श्री शरद पवार आणि आप्पासाहेब पवार यांचे ते नातू आहेत

.Rohit Pawar


              लहानपणापासून क्रिकेटची आवड असल्यामुळे वेळ मिळेल त्यावेळी आवर्जून क्रिकेट खेळतात, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे ते अध्यक्ष आहेत.


            मतदारसंघातील सामाजिक-आर्थिक समस्या आणि महत्त्वपूर्ण विकासाच्या समस्या समजून घेतल्या, आमदार म्हणून निवडून आल्यानंतर, मतदार संघातील समस्या तातडीने सोडवण्यासाठी कर्जत-जामखेड इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाऊंडेशन (KJIDF) या उपक्रमाची स्थापना करण्यात आली. युवकांच्या विकासाला आपल्या दृष्टीच्या केंद्रस्थानी ठेवून रोहितने सृजन फाउंडेशनची स्थापना केली. 

Rohit Pawar


                    फाऊंडेशनने राष्ट्रीय स्तरावरील सृजन भजन स्पर्धा, दुर्गराज किल्ला बांधणी स्पर्धा, महाराष्ट्र केसरी बैलगाडी शर्यत आणि क्रिकेट स्पर्धा यासारख्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते.


Rohit Pawar | रोहित पवार

Rohit Pawar father

Rohit Pawar Wife