ED | ईडी म्हणजे काय ????
ED | ईडी म्हणजे काय ???? ED,ईडी,ed नुसते सगळी कडे ईडी ची चर्चा चालू आहे. पण ही ईडी आहे तरी काय सध्या खुप जणांना पडलेला प्रश्न आहे. चला तर आज आपण ED बद्दल माहिती घेऊयात, काही वर्षांपूर्वी ईडी काय आहे हे कोणाला माहिती नव्हते पण सध्या देशामध्ये सर्वात जास्त चर्चिला जाणारा विषय झाला आहे. ईडी (ED) म्हणजे काय ??? Ed चा फ़ुल फॉर्म Directorate of Enforcement असा होतो. ईडी ही भारतातील एक तपास संस्था आहे. मराठीमध्ये नाव अमलबजावणी संचालनालय असा आहे. जिथे महसूल, वित्त स्वरूपात गुन्हेगारी घडते अशा ठिकाणी हाय प्रोफाइल केसेस मध्ये ईडी केंद्र सरकारच्या अखत्यारीत काम करते.राज्यभरात ईडीचा धाडसत्र सुरूच आहे. तेव्हा सामान्य नागरिकांना ईडी म्हणजे…