Rohit Pawar | रोहित पवार
रोहित पवार । Rohit Pawar रोहित पवार रोहित राजेंद्र पवार आमदार कर्जत-जामखेड मतदार संघ विधानसभा सदस्य महाराष्ट्र. शरद पवार यांचे नातु तसेच पवार फॅमिली चे युवा नेतृत्व. महाराष्ट्राच्या राजकारणातील तरुण चेहरा म्हणून गौरवले जातात एक उत्तम महाराष्ट्र घडविण्याची त्यांची कल्पना आहे जिथे यशस्वी होण्याची प्रत्येकाला संधी आहे राजकारणात येण्याअगोदर एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी खूप छान असे काम केलेले आहे सध्या ते बारामती ऍग्रो चे सीईओ आहेत. बारामती ॲग्रो ही कंपनी अंतर्गत साखर कारखाना कुक्कुटपालन पशुखाद्य केमिकल अशा उद्योगाची धुरा सांभाळतात. राजकारणात 2017 मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली आणि 2019 मध्ये कर्जत जामखेड मतदार संघामधून आमदार म्हणून निवडून…