sachin dhas cricketer

sachin dhas सचिन धस | Sachin Dhas बीडचा सचिन पुढचा तेंडुलकर.. Sachin Dhas   सध्या सचिन नावाचा अजून एक स्टार खेळाडु क्रिकेट जगतात नावारूपाला येत आहे. सचिन धस बीड मधील एक युवा क्रिकेटर अंडर 19 क्रिकेट मध्ये भारताकडून उत्कृष्ट कामगिरी करत आहे.